सेवा

सेवा

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही तुमचं बँकिंग अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक बनवत आहोत. खाली दिलेल्या सर्व डिजिटल सेवांचा लाभ घ्या – घरबसल्या, तुमच्या मोबाईलवरून!

NEFT / RTGS फंड ट्रान्सफर सेवा

कोणत्याही बँकेत तात्काळ आणि सुरक्षित फंड ट्रान्सफर करा – तेही घरबसल्या. ✅ NEFT – सामान्य व्यवहारांसाठी ✅ RTGS – ₹२ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या तातडीच्या व्यवहारांसाठी

SMS सेवा (SMS Alerts)

खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती आता तुमच्या मोबाईलवर. ✅ व्यवहार यशस्वी/अपयशी माहिती ✅ शिल्लक रक्कम ✅ मासिक स्टेटमेंट अलर्ट

मोबाईल बँकिंग (Mobile Banking)

खात्याची तपासणी, व्यवहार, कर्ज अर्ज आणि बऱ्याच सेवा आता मोबाईल अ‍ॅपवरून करा. ✅ खाते शिल्लक पाहणे ✅ व्यवहारांचा इतिहास ✅ घरबसल्या अर्ज प्रक्रिया ✅ डेबिट/क्रेडिट अलर्ट

वीज बील व इतर सेवा भरणा (Utility Bill Payments)

आमच्या शाखांमधून किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून वीज बील, पाणी बील व इतर सेवांचे भरणा करा. ✅ वेळ वाचवा ✅ थांबण्याची गरज नाही ✅ इन्स्टंट SMS कन्फर्मेशन